पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बंधूशोक..

56

पश्चिम बंगाल , दि. १५ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे भाऊ असीम बॅनर्जी यांचे आज सकाळी निधन झाले.. . असीम बॅनर्जी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते ..

ममता बॅनर्जी त्यांच्या धाकट्या भावाच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे .. असीम बॅनर्जी गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाबरोबर युद्ध करीत होते आणि आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला… कोविड १९ च्या नियमांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे …

WhatsAppShare