पराभव दिसत असल्याने भाजपक़डून एकत्रित निवडणुकीचे  बुजगावणे – पृथ्वीराज चव्हाण

67

मुंबई, दि. १४ (पीसीबी) –  भाजपला पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे भाजपकडून एकत्रित निवडणुकीचे  बुजगावणे उभे केले जात आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. निवडणुका जिंकणे हेच उत्साही अमित शहा यांचे एकमेव ध्येय आहे, असा निशाणाही चव्हाण यांनी साधला.