पंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा

91

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये चर्चा होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे, असा दावा  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी आज (सोमवारी) केला आहे.