नेहरूनगरमध्ये मोक्कांतर्गत कारवाईतील गुन्हेगारांची दहशत; तक्रारदाराला बेदम मारहाण

97

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरीतील नेहरूनगरमध्ये मोक्कांर्तगत गुन्ह्यातील ३ ते ५ गुन्हेगारांनी फिर्याद मागे घेत नसल्याच्या कारणावरून तक्रारदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.