निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर जेडीयूमध्ये प्रवेश करणार

62

पाटणा, दि. १६ (पीसीबी) – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आज (रविवार) जेडीयूमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटणा येथील नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयूची बैठक बोलावली  आहे, अशी माहिती प्रशांत किशोर यांनी ट्वीटरवर दिली असून  जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे  काँग्रेस आणि भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.