निगडीत आशा फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

71

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – आशा फाऊंडेशन आणि पोलीस नागरिक मित्र संघटना़ महाराष्ट्र राज्य यांच्या वतिने माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना निगडीतील यमुनानगर येथे मोफत मोफत वैदकीय सेवा देण्यात आली.

यात बहुसंख्य महिला व पुरूष वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. यावेळी पोलीस मित्र नागरिक संघटना अध्यक्ष बाबूराव फडतरे, डॉ. अमोल शहाणे, डॉ. भारती शहाणे, राहुल श्रीवास्तव, विभाग प्रमुख विनिता आंबेरकर, स्मिता डेरे, प्रथमेश आंबेरकर, कैलास कुटे आदी उपस्थित होते.