नाशिक २.७ रेक्टर स्केलच्या भूकंपाने हादरले

70

नाशिक, दि. १० (पीसीबी) – पेठ तालुक्‍यातील गोंदे व भायगाव परिसरात आज (मंगळवार) सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांला भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. महाराष्‍ट्र अभियांत्रिकी संशाधेन संस्थेकडून आलेल्या अहवालानूसार रेक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.७ एवढी मोजण्यात आली.
गोंदे व भायगाव परिसरात १ मिनिट ४० सेंकद भूकंपाचे धक्‍के जाणवले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.