नालासोपाऱ्यातील मराठा संघटनेच्या आंदोलनात परप्रांतीयांची घुसखोरी

39

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी नालासोपाऱ्यातील मराठा संघटनेच्या आंदोलनात चक्क परप्रांतीयांनी घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.