Notifications नालासोपारा, सोलापूर, सातारा, पुण्यात घातपाताचा कट उघड; दोघांना अटक By PCB Author - August 10, 2018 40 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp पुणे, दि. १० (पीसीबी) – नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथून सनातन संस्थेचा कथित साधक वैभव राऊतच्या मुसक्या आवळल्यानंतर आणखी दोन जणांना एटीएसने अटक केली आहे. या दोघांपैकी एकाला नालासोपारा तर दुसऱ्याला पुण्यातून अटक केली आहे.