नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यांचा  मनसे चित्रपट सेनेत प्रवेश  

120

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – ‘सैराट’  चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे  यांच्यासह अभिनेता आकाश ठोसर, अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सभासदत्व स्वीकारले.