नगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख

0
1478

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – मी औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात असतो, तर एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते, एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांना मी सांगू इच्छुतो की, तुम्हाला जर सय्यद मतीन सारख्या माणसांची पक्षासाठी  गरज वाटत असेल, तर तुम्ही सर्वजण पाकिस्तानात निघून जावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी सय्य्द मतीन याचा निषेध केला.