धक्कादायक : लाईव्ह भाषणा दरम्यान  व्हेनेजुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला

76

कराकस, दि. ५ (पीसीबी) – लाईव्ह भाषण सुरु असताना व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. शनिवारी झालेल्या या घटनेत निकोलस मादुरो थोडक्यात बचावले.