धक्कादायक… तळेगावचा जनरल मोटर्स बंद, १८०० कामगार बेकार

60

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पुण्यातील जनरल मोटर्स कंपनी बंद होणार असून तब्बल अठराशे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. भारत-चीन मधील तणावाचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले.
अमेरिका कंपनी. १९९६ ला हा प्लॅट सुरू. २००० कोटी मोजून चिनी मधील ग्रेट वॉल कंपनीने तो घेतला होता. चीनच्या ग्रेट वॉल कंपनीने आधीच करार केला होता. आता दोन देशांतील तनावामुळे तो प्रत्यक्षात येत नाही. आता चार दिवसांपासून उत्पादन बंद आहे.

WhatsAppShare