‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सिनेमाचा दिग्दर्शक विजय गुट्टेला ३४ कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अटक

30

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा दिग्दर्शक विजय गुट्टे याला ३४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने अटक केली आहे.