देशाचे पहिले महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस पथक स्वातंत्र्यदिनाला मोदींच्या सुरक्षेत

72

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – देशात पहिल्यांदाच महिला स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिस म्हणजेच SWAT कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ३६ महिलांचे हे पथक स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर तैनात असेल. तसेच इंडिया गेटवरही महिलांचे SWAT पथक तैनात असेल.