देवदासी, सती प्रथेप्रमाणे ‘खतना’ प्रथाही बंद व्हावी; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात मागणी

80

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथांपैकी देवदासी, सती या प्रथा कायद्याने बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मातील खतना ही अनिष्ट प्रथाही बंद करण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी सुरु आहे.