दारुड्या लेकाची आईने कुऱ्हाडीचा घाव घालून केली हत्या

91

मुंबई, दि. २ (पीसीबी) – लेकाच्या दारुच्या व्यसनाला आणि पैसे मागण्याला कंटाळून आईने लेकावर कुऱ्हाडीने वार करुन त्याची हत्या केली. ही घटना सोमवार (दि.३० जुलै) रात्री नऊच्या सुमारास नालासोपाऱ्यात घडली.