दापोडी-निगडी बीआरटी बसला ढिसाळ नियोजनचा घुणा; महापालिकेसमोर बस बंद पडली  

137

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी (दि. २४)  पीएमपी बस सुरू झाली. मात्र, आज (सोमवार) या मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर बस बंद पडल्याने महापालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन समोर आले आहे.