थेरगावमधील कमल काळे यांचे अल्पशा अजाराने निधन

63

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – थेरगावमधील दत्तनगर येथील मोरया मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजीक कार्यकर्ते दत्तात्रय काळे यांच्या मातोश्री कमल जगन्नाथ काळे यांचे  रविवार (दि. २२) रोजी अप्लशा अजाराने निधन झाले. त्या ६८ वर्षाच्या होत्या.

काळे कुटुंबीय मुळचे खंडाळा तालुक्यातील आहे. ते मागील २५ वर्षापासून दत्तनगर येथे स्थायिक झाले आहेत.