ताजुद्दीन महाराज शेख यांचे चालू कीर्तनात निधन

173

नंदुरबार, दि.२८ (पीसीबी) : ताजुद्दीन महाराज शेख यांचे चालू कीर्तनात निधन झाली असल्याची दुःखद घटना नंदुरबार जामोद येथे घडली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे निष्ठावान श्री हभप ताजोदिन महाराज याच नंदुरबार जामोद येथे किर्तन चालू होत. मात्र कीर्तन चालू असताना त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने ते खाली बसले आणि त्याच त्याक्षणीच निधन झालं. या घटनेने सर्वात एकच गोंधळच वातावरण निर्माण झालं.

WhatsAppShare