डॉ. के व्यंकटेशन यांनी स्वीकारला पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार

141

पुणे, दि. ३ (पीसीबी) – आयपीएस अधिकारी डॉ. के व्यंकटेशन यांनी आज (शुक्रवार) दुपारी मावळत्या पोलीस उपायुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

गृह विभागाने सोमवारी राज्यातील ११ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून मुंबई येथे करण्यात आली. तर डॉ. के व्यंकटेशन  यापूर्वी नागपूर शहर पोलिस आयुक्त म्हणून काम पाहत होते.

पदभार स्वीकारताना डॉ. के व्यंकटेशन व्यंकटेशन यांनी आनंद व्यक्त करत पुण्यात काम करणे मोठ्या जबाबदारीचे असल्याचे नमुद केले.