जुन्नरमध्ये पोलीस पाटलाच्या पत्नीची तलवारीने वार करुन हत्या

157

जुन्नर, दि. २७ (पीसीबी) – जुन्नरमधील  साकोरी गावात पोलीस पाटलाच्या पत्नीची तलवारीने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

संगीता देविदास साळवे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. साकोरी गावचे पोलीस पाटील देविदास साळवे यांच्या त्या पत्नी आहेत.

जुन्नर पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.