जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा कमी केल्याबद्द्ल धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

63

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे एटीएसच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यानंतरही त्यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.