जागृती महिला प्रतिष्ठान च्या महिलांचा अभिनव उपक्रम

177

 

 

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) – कोरोना मुळे गोरगरिब हातावर पोट असणार्या लोकांचे दोन टाईम जेवनाचे हाल होत होते याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या सोनम ताई जाभुळंकर यांनी एक हात पुढे करून जाधव वाडी येथे गरीबांना अन्नदान करण्यात आले.

त्यामुळे जागृती महिला प्रतिष्ठान च्या सर्व सदस्यांना विनंती केली की आपणाला ह्या गोरगरिबांना दोन टाईम चे जेवन द्यायचे आहेत,तर जागृती महिला प्रतिष्ठान च्या सदस्यांनी पुढाकार घेऊन जेवनाचे डबे दिले,शंकेश्वर सोसयटी मधुन कल्पना वाडे,आयुश गार्डन राजश्री शिवले,ग्लोबल सिरिनिटी मधुन पुनम अंगद व नंदा इंगवले ,पावनधाम सोसायटी निलम कायरकर, इंद्रधनु सोसायटी मधुन सोनमताई जांभुळकर, सेक्टर १६मधुन प्रिती बोंडे,शिवसृष्टी सोसायटी मधुन दिपा अलगट्टी,वुडस व्हिले मधुन नेहा सोनवणे, ज्योती पांडे, gkp सोसायटी मधुन सोनाली चव्हाण, संगिता घोलप,रोझ गॅलक्सी मधुन सिमा तळेकर,साईकुंज सोसायटी मधुन तेजल माटे, यांनी जेवन तयार करून दिले.

ह्या सर्व जागृती महिला प्रतिष्ठान च्या सदस्या आहेत,

WhatsAppShare