जागतिक पर्यावरणदिनानिमित्त शिवसेना दिघी शाखेच्या वतीने रोप वाटप

32

कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठानचा उपक्रम

पिंपरी, दि.५ (पीसीबी) : 5 जून पर्यावरणदिनानिमित्त दिघी विभाग शिवसेना प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी दिघी परिसरात एक हजार रोप वाटपाचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज शनिवारी (दि. 5 जून) दिघीतील विठ्ठल मंदिराजवळ शंभर रोप वाटप करुन करण्यात आले. 12 जून पर्यंत रोज सकाळी 10 ते 1 यावेळेत दिघी विठ्ठल मंदिराजवळ नागरिकांना रोप वाटप करण्यात येणार आहे. आज झालेल्या कार्यक्रमात संतोष तानाजी वाळके, ज्ञानेश्वर आण्णा वाळके, कृष्णाभाऊ वाळके, अर्जुनराव कदम, सुरेश मानमोडे, श्रीकांत रहाणे यांच्या हस्ते दिघी परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायटीच्या प्रतिनिधींना रोप वाटप

WhatsAppShare