चिंचवड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

92

देहुरोड, दि. २७ (पीसीबी) – मानसिक तनावातून मानसिक आजाराने ग्रासलेल्या चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी फळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली.