चिंचवड उड्डाण पुलावर एकाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न!

1

चिंचवड,दि.१०(पीसीबी) – चिंचवड येथील पीएन गाडगीळ ज्वेलर्स समोर असलेल्या मोरया गोसावी उड्डाण पुलावरून एका अज्ञात इसमाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आज(१० जानेवारी) सकाळी ११.४५ वा. च्या सुमारास मोरया गोसावी उड्डाण पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास वायसीएम रुग्णालयात हलविले असून हा इसम वेडसर व जळगांव भागातील असल्याचे सांगितले जाते.

WhatsAppShare