चिंचवडमध्ये पीएमपीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

24

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – चिंचवड येथे पीएमपी बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास चिंचवड येथे घडली. आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसने धडक दिली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात……