चकमक करण्याची पद्धत चुकीची – अंजली दमानिया

239

हैदराबाद, दि.६ (पीसीबी) – या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची आहे.

WhatsAppShare