गोव्यात मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही – खासदार विनय तेंडुलकर

42

पणजी, दि. १६ (पीसीबी) –  राज्यातील भाजपचे सरकार कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपद मनोहर पर्रिकर यांच्याकडे कायम राहिल, असे गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी आज (रविवार) येथे सांगितले. भाजपचे ३ निरीक्षक संघटनात्मक कामासाठी गोव्यात आले आहेत. असे सांगून पर्रिकर थोड्या दिवसांत पुन्हा कामाला लागतील, असेही तेंडुलकर म्हणाले.