खड्डे दाखवल्याबद्द्ल आदित्य ठाकरेंना हजार रूपये द्या; धनंजय मुंडेंचा चंद्रकांतदादांना टोला

77

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – रस्त्यावरील खड्डा दाखवा आणि बक्षीस मिळवा, या योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा,  असा उपरोधिक टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.