कोल्हापूर महापालिकेतील  काँग्रेस अणि राष्ट्रवादीच्या २० नगरसेवकांचे पद रद्द

125

कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) – विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या २० नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.