कासारवाडीतील १४ वर्षी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर अत्याचार

120

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार एक वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी घडला.