कासारवाडीतील सोनुबाई दहितुले यांचे निधन

39

पिंपरी, कासारवाडीतील सेवानिवृत्त शिक्षिका सोनुबाई मारूती दहितुले (वय ८२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.  

पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू उर्फ अण्णासाहेब दहितुले यांच्या त्या मातोश्री होत.