कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय? रुपाली चाकणकरांनी लगावला टोला

188

औरंगाबाद, दि.२८ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय असे वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले असा टोला लगावला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis जी, आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणुन सांगत…

Gepostet von Rupali Chakankar am Montag, 27. Januar 2020