कात्रज घाटात शिवशाही बस ५० फूट दरीत कोसळली, २ प्रवाशांचा मृत्यू

404

पुणे ,दि.२५(पीसीबी) – शिवशाही चालकाचे नियंत्रण सुटल्याने कात्रज घाटातील शिंदेवाडीनजीक पुण्याहून साताऱ्याला जाणारी शिवशाही बस ५० फूट दरीत कोसळली आहे. यामध्ये २ प्रवाशांच्या मृत्यू तर ३० प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जखमींना रुग्णालायात हलवण्यात आले . या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली ,बस कोसळल्यानंतर आसपासच्या लोकांनी बचावकार्य सुरू केलं.

 

 

WhatsAppShare