काँग्रेसच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए – रणदीप सुरजेवाला

68

चंदीगड, दि. ५ (पीसीबी) –  काँग्रेस असा पक्ष आहे,  ज्याच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावरही भाष्य केले. यामुळे आता  काँग्रेसनेही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  ब्राह्मण कार्ड खेळण्याची रणनीती आखल्याची चर्चा सुरू झाली आहे.