कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारा – राज ठाकरे

51

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – हजारो कोटी रुपये खर्च करुन रस्ते बांधले जातात. तरीही रस्त्यांची दुर्दशा का होते?, हजारो कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घालायला दिले जातात का? असा सवाल विचारतानाच या कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.