ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार

108

ओरंगाबाद, दि.२३ (पीसीबी) – कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. सोमवारी, २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

कृपया प्रसिद्धीसाठीमुंबई, 23 जानेवारी 2020मा. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचेमराठवाड्याच्या पाणी…

Gepostet von प्रशांत जालिंदर मोहिते am Donnerstag, 23. Januar 2020