इंद्रायणीनगर येथील अक्षय साकोरे यांचे निधन

2490

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये राहणाऱ्या अक्षय सुधीर साकोरे यांचे गुरूवारी (दि. १३) निधन झाले. ते ३० वर्षाचे होते.

त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी आणि त्यांची मुलगी असा परिवार आहे. तरी सारंग कामतेकर युथचे फाऊंडेशन अध्यक्ष विशाल हाके, आशोक खरात मित्र परिवार, प्रदिप चव्हाण मित्र परिवार आणि चांगभल ग्रुप यांच्या वतीने दुःखवटा पाळण्याचे आव्हान करण्यात आले आहे.