आशियाई क्रीडा स्पर्धा; २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनौबतचा ‘सुवर्ण’ वेध  

70

जकार्ता, दि. २२ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत  चौथ्या दिवस पुन्हा एकदा भारतीय नेमबाजांनी गाजवला आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनौबत हिने सुवर्णपदक  पटकावले आहे. पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपले अव्वल स्थान कायम ठेवले होते. मात्र,  शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले.