आशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक

36

जकार्ता, दि. २० (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारताच्या नेमबाजांनी दिमाखदार कामगिरी करत पदकांची मालिका सुरुच ठेवली आहे. १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दीपक कुमारने रौप्यपदक पटकावले आहे.