आता उपचारांचे बिल देण्यासाठी रूग्णाचा मृतदेह अडवल्यास रूग्णालयावर गुन्हा

74

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – रूग्णालयात उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास  उपचाराचे बिल देण्यासाठी रुग्णालयाकडून रूग्णाचा मृतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास अडवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता या प्रकारांना आळा बसणार आहे. कारण रूग्णाचा मृतदेह अडवून धरणे, हे आता गुन्हा ठरणार आहे.