अमरावतीच्या दर्यापूरातही तणाव वाढला

72

दर्यापूर, दि. १६ (पीसीबी) – दर्यापूरात पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार शिवसेना ,भाजपा, जिजाई प्रतिष्ठान यांनी विरुगिरी करत आंदोलन केले. दर्यापूरात शेकडो कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलने केली

काल रात्री दर्यापूरात शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला होता.दर्यापूर येथे बसविलेला पुतळा प्रशासनाकडून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर कारकर्त्यानी आंदोलने केली.

आंदोलनात प्रहार युवा जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख विक्की उर्फ किरण होले, जिजाई प्रतिष्ठानचे विनय गावंडे, भाजपचे अतुल गोळे , रोशन कट्यारमल,शिवसेनेचे राजू राजपूत सहभागी होते