अभिनेत्री प्रियंका यादवने मतदानाचा हक्क बजावला   

438

चिंचवड,  दि. २१ (पीसीबी) –  मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री  प्रियंका यादव  यांनी आज (सोमवार) सकाळी ९ वाजता चिंचवड गावातील जैन शाळेतील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.   

शहरातील चिंचवड, पिंपरी, भोसरी मतदारसंघातील विधानसभेच्या मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सर्व ठिकाणी नागरिकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सेलिब्रिटींनी ही मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला आहे.

दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही  आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून मतदानाचा हक्क बजावला

WhatsAppShare