अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत, तर अजिंक्य रहाणे मागच्या रांगेत  

75

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने लंडनमधील भारताच्या उच्च आयोगाला भेट दिली. यावेळी पूर्ण संघासह कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. या भेटीनंतर बीसीसीआयने एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. परंतु या फोटोवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.