अनुप मोरे वाढदिवसा निमित्त मोफत रुग्णवाहिका सेवा

17

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – भारतीय जनता युवा मार्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील जेष्ठ नागरिकांच्या वतीने या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच रुग्णांना घरातून तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ही सेवा सुरू केल्याचे संयोजकांनी सांगितले. भाजप युवा मार्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बहुमोल सेवा सुरू केली आहे. यावेळी अनुप मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. मोरे यांच्या या उपक्रमाचे यावेळी सर्वांनी कौतुक

WhatsAppShare