अतुल सावेंची राज्य मंत्रिपदी निवड झाल्याबद्द्ल पिंपरीत सावता परिषदेच्या वतीने आनंदोत्सव   

124

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – औरंगाबादचे आमदार अतुल सावे यांची राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्द्ल पिंपरी- चिंचवड शहर सावता परिषद च्या वतीने साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, सावता परिषद संपर्क प्रमुख व युवक आघाडीचे चेतन वाघमारे, पिंपरी-चिंचवड शहर संघटक  सोमनाथ वाघमारे, प्रदीप वाघमारे, भगवान वाघमारे, वासुदेव वाघमारे, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे, सुरज भुजबळ, श्रीयश मोहळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.