Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

भारत-चीन सीमेवर एलियन?


Main News

इटानगर, दि. (पीसीबी) – कोंगका ला पासया भागात यूएफओ (हवाई उड्डाण करणारी अज्ञात वस्तू) दिसल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. भारत चीनला याची माहिती आहे. एलियनबाबत उत्सुकताही खूप आहे. १९६२ मध्ये याच भागात भारत आणि चीन युद्ध झाले होते. २००४ मध्ये हिमाचलप्रदेशात भूवैज्ञानिकांनी डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पाहणी केली होती.

तेव्हा त्यांना येथे हवेत अज्ञात वस्तू दिसल्याचे सांगितले जाते. चार फुटांची रोबोटसारखी ही प्रतिमा एका डोंगरामागे गडप झाली. आॅक्टोबर २०१२ मध्ये इंडो - तिबेट बॉर्डरवर पोलीस भारतीय सैनिकांना लडाख भागात अशीच अज्ञात वस्तू दिसली होती.

सप्टेंबर २०१२ मध्ये भारत - चीन सीमेवर भारतीय सैनिकांना १६० किमी लांब रिबीनच्या आकाराची वस्तू दिसली होती. कोणी या घटनांना तार्किक म्हणते तर कोणी याला अतिशयोक्ती. पण, या घटना वारंवार घडतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे.

 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin