Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -विदेश

hr>

या देशात खून केल्यावर मिळते बक्षीस


Main News

मनिला, दि.3 (पीसीबी) – कठोर कायदे असलेल्या आखीती देशांपासून ते भारतापर्यत खुनासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा सुनवली जाते. आखाती देशात थेट देहदंडच दिला जातो. पण जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जिथे हत्येसाठी शिक्षा होत नाही तर आरोपीला थेट रोख बक्षीस दिले जाते.

फिलिपिन्स असे या देशाचे नाव आहे. तेथे हा विचित्र कायदा आहे. न्यूज २४ च्या संकेतस्थऴाने दिलेल्या वृत्तानूसार फिलिपिन्समध्ये पोलीस आणि सर्वसामांन्यांना गुन्हेगारांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने कुठल्याही गुन्हेगाराची हत्या केल्यास त्याच्यावर कुठलाही खटला चालत नाही. तर अशा व्यक्तींना बक्षीस देण्यात येते. 

फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिग्स दुतेत्रो यांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करांची हत्या केल्यास १०० डॉलर रोख बक्षीस दिले जातील अशी घोषणा केलेली आहे. तेव्हापासून पोलीस आणि सामान्य नागरीकांनी सुमारे सहा हजार अमली पदार्थांच्या तस्करांना ठार मारले आहे. तर मरणाच्या भीतीने सुमारे एक लाख तस्कारांनी आत्मससमर्पन केले आहे.    

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin